BMC Health E-Card डाउनलोड कसे करावे?

तुमच्या आरोग्य विमा योजनेसाठी Medi Assist च्या वेबसाइटवरून E-Card डाउनलोड करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा:

  1. खालील दिलेल्या दुव्यावर क्लिक करा.
  2. तुमचा EC No. टाका आणि कंपनी नेम मध्ये brihanmumbai corporation टाका. नंतर डेट ऑफ बर्थ टाका
  3. Find Your Health Card वर जा.
वेबसाइटला भेट द्या