8th Pay Commission Update: केंद्र सरकारच्या तसेच BMC कर्मचार्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. लवकरच ८वा वेतन आयोग (8th Pay Commission) लागू होणार आहे. त्यामुळे पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ होणार आहे.
८th Pay Commission कधीपासून लागू होणार?
सध्या सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे पण अजुन पर्यंत कमिटीचा गठन झाला नाही, जाणकारांचे म्हणणे आहे की ८वा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होऊ शकतो. काही तज्ञांच्या मते, यास थोडा विलंब होऊ शकतो आणि त्यामुळे १ एप्रिल २०२६ पासून तो लागू होण्याची शक्यता आहे. कधी पण लागू होशील पण त्याचा फायदा थकबाक़ी म्हणून 1 जनवेरी पासून दिले जाईल.
कोणाला मिळणार ८व्या वेतन आयोगाचा फायदा?
८व्या वेतन आयोगाचा फायदा मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना होणार आहे तसेच BMC कर्मचा-र्याना याचा लाभ मिळेल, संभवतः 1 नोवेम्बर 2026 पासून BMC कर्मचार्यांना याचा लाभ मिळेल. या आयोगामुळे पगार आणि पेन्शनमध्ये घसघसित वाढ होईल.
पगार कसा ठरेल? फिटमेंट फॅक्टर काय?
BMC कर्मचाऱ्यांचा पगार हा विशेष “फिटमेंट फॅक्टर” च्या आधारे वाढवला जातो.
- ७व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता.
- ८व्या वेतन आयोगात 2.86 ते 3.00 पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
किती वाढेल पगार आणि पेन्शन?
जर फिटमेंट फॅक्टर 3.00 पर्यंत गेला, तर कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे पगार आणि पेंशन मोठ्या प्रमाणात वाढेल.
- किमान वेतन: सध्याच्या अंदाजानुसार किमान वेतन 15000 पासून ₹45000 पर्यंत होऊ शकते.
- पेन्शन: सुमारे ₹27000 पर्यंत वाढू शकते.
- पगारवाढ: काही कर्मचाऱ्यांच्या पगारात ₹19,000 पर्यंत वाढ होऊ शकते.
निष्कर्ष: केंद्रीय तसेच BMC कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय
८वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त व्यक्तींसाठी आर्थिक स्थैर्य वाढणार आहे. यामुळे जीवनमान सुधारेल, तसेच महागाईच्या काळात आर्थिक सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.
आता सर्वांच्या नजरा आहेत त्या ऐतिहासिक दिवशी, जेव्हा सरकार ८व्या वेतन आयोगाच्या समितिची अधिकृत घोषणा करेल.

मेरा नाम एन. डी. यादव है। मुझे लेखन के क्षेत्र में 6 वर्षों का अनुभव है। मैंने अपने लेखनी के दौरान सरकारी नीतियों, कर्मचारियों और पेन्शनभोगियो के लाभ, पेंशन योजनाओं और जनकल्याणकारी योजनाओं से जुड़ी जानकारियों को आप तक सरल और स्पष्ट भाषा में पहुंचाने का कार्य किया है।
मेरे लेखों का उद्देश्य लोगों को सही, सटीक और विश्वसनीय जानकारी प्रदान करना है। मैं अपने लेख में हमेशा यह प्रयास करता हूं कि भाषा सरल हो, जानकारी उपयोगी हो और पाठक को किसी भी विषय को समझने में कठिनाई न हो।
Thank you sir