BMC कर्मचाऱ्यांच्या बोनसवर सोमवारी होणार मोठा निर्णय– दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी मिळणार!
मुंबई महापालिकेतील हजारो कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी चांगली बातमी येण्याची शक्यता आहे.मुंबई महापालिका कामगार कर्मचारी समन्वय समितिने,आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेऊन बोनसबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. समन्वय समितिने सांगितले की, “दिवाळीच्या चार दिवस आधी बोनस मिळाला पाहिजे, म्हणजे कर्मचाऱ्यांना सणाच्या आधी आर्थिक दिलासा मिळेल.” आयुक्त गगराणींचे आश्वासन – सोमवारी किवा मंगळवारी निर्णय या … Read more