BMC कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: BMC कर्मचार्यान्चा पगारात घसघसित वाढ, थकबाक़ी सोबत मिळणार पगार

मुंबई महानगरपालिका (BMC) कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शेवटी, 19 मे 2025 रोजी BMC प्रशासनाने महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा अधिकृत परिपत्रक जारी केला आहे.

आता कर्मचाऱ्यांना जुन्या 53% च्या ऐवजी 55% महागाई भत्ता दिला जाईल.

नवीन DA जानेवारी 2025 पासून लागू

हा वाढलेला DA जानेवारी 2025 पासूनच लागू मानला जाईल.
याचा अर्थ, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल – या चार महिन्यांचा एरियर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

जून महिन्यात मिळणार वाढलेली पगार

मे महिन्याचा पगार नवीन DA प्रमाणे म्हणजे 55% DA प्रमाणे मिळेल आणि 1 जून 2025 रोजी वाढलेला पगार आणि थकबाक़ी थेट खात्यात जमा होईल.

महागाई भत्त्यात नेमकी किती वाढ?

  • जुना DA: 53%
  • नवीन DA: 55%
  • एकूण वाढ: 2%

या निर्णयामुळे काय लाभ होणार?

महागाई भत्त्यातील 2% वाढीमुळे BMC कर्मचाऱ्यांच्या आणि पेंशनधारकांचा मासिक उत्पन्नात वाढ होईल.
याशिवाय, चार महिन्यांचा एकरकमी एरियर मिळाल्यामुळे आर्थिक दिलासा देखील मिळेल.

टीप: तुम्हाला DA एरियरची अचूक गणना हवी असल्यास, तर आमचे वेबसाइट वर विजिट करून ऑनलाइन कॅल्क्युलेटर टूल चा उपयोग करून जाणु सकता.

अधिक माहितीसाठी वेबसाइट ला भेट द्या: mcgm.bmcstaff.in

Basic Pay (₹)Old DA @53% (₹)New DA @55% (₹)Difference (₹)Arrear for 4 Months (₹)
20,00010,60011,0004001,600
25,00013,25013,7505002,000
30,00015,90016,5006002,400
35,00018,55019,2507002,800
40,00021,20022,0008003,200
45,00023,85024,7509003,600
50,00026,50027,5001,0004,000
55,00029,15030,2501,1004,400
60,00031,80033,0001,2004,800

जर तुमची बेसिक या टेबलात नसेल तर तुम्ही खाली दिले वेबसाइट वर विजिट करू शकता. तिथे तुम्हाला माहित पडणार कि तुमची सैलरी या महिन्यात किती येईल।

वेबसाइट ची लिंक- https://mcgm.bmcstaff.in/salary-calculator.html

3 thoughts on “BMC कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: BMC कर्मचार्यान्चा पगारात घसघसित वाढ, थकबाक़ी सोबत मिळणार पगार”

Leave a Comment