BMC DC-1 कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा : फॅमिली पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचा लाभ लागू
BMC च्या (DC-1) कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वाच्या माहिती आलेली आहे. नुकताच बीएमसीकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे ज्यामध्ये DC-1 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन व ग्रॅच्युइटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरणार आहे. DC-1 कर्मचारी कोण आहेत? आधी काय नियम होता? आता नवीन नियम काय आहे? नवीन आदेशानुसार कर्मचाऱ्यांना आणि … Read more