पगार स्लिप / पेन्शन स्लिपवरील येणारी संज्ञांची माहिती

BMC कर्मचारी व निवृत्तांसाठी पगार आणि पेन्शन स्लिप समजून घेणे आवश्यक आहे. त्यावर अनेक संक्षिप्त शब्द वापरले जातात, त्यांचे अर्थ खाली दिले आहेत:

1) पगार व महागाई भत्ता संबंधित संज्ञा

  • AR-7: 7व्या वेतन आयोगानुसार वेतन थकबाक़ी (Revision of Pay).
  • FAP: फॅमिली पेन्शनची मूळ रक्कम (Basic Family Pension).
  • DRP: महागाई भत्ता (Dearness Pay – DA).
  • DRF: फॅमिली पेन्शनवरील महागाई भत्ता.

2) पेन्शन आणि कर्मचारी कोड संबंधित संज्ञा

  • Pen: पेन्शनधारकाला मिळणारी मासिक रक्कम.
  • BAS: पेन्शन मिळण्यायोग्य एकूण रक्कम.
  • E.C. No.: कर्मचारी क्रमांक (Employee Code).
  • EMR CD: फॅमिली पेन्शनरचा कर्मचारी क्रमांक.

3) 7व्या वेतन आयोग व थकीत वेतन संबंधित संज्ञा

  • APO: 01.01.2016 नंतर मिळालेले 7व्या वेतन आयोगाचे थकीत वेतन.
  • APN: 01.01.2016 पूर्वीचे 7व्या वेतन आयोगाचे थकीत वेतन.
  • PG .7: वेतन आयोग लागू झाल्यानंतर झालेला ग्रेच्युटीची गणनात्मक फरक.
  • PC .7: वेतन श्रेणीतील अंशराशिकारण फरक.

4) अन्य महत्त्वाच्या संज्ञा

  • LEA: सेवेत संकलित सुट्ट्यांचे रोख मूल्य (Leave Encashment).
  • PCM: पेन्शन गणनेची पद्धत (Pension Computation Method).
  • HPL: अर्धवेतन सुट्टीच्या रकमेचे रोख मूल्य.
  • 2EXG: सानुग्रह अनुदानाच्या थकीत रकमेचा फरक.
  • EXG: सानुग्रह अनुदान (Exgratia Payment) बोनस.

या कोड्समुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतन आणि पेन्शन स्लिपमधील घटक समजून घेणे सोपे होते. अधिक माहितीसाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा.

2 thoughts on “पगार स्लिप / पेन्शन स्लिपवरील येणारी संज्ञांची माहिती”

Leave a Comment