8th Pay Commission: पगारात किती वाढ होईल? कधीपासून लागू होईल? कोणाला मिळणार फायदा?
8th Pay Commission Update: केंद्र सरकारच्या तसेच BMC कर्मचार्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. लवकरच ८वा वेतन आयोग (8th Pay Commission) लागू होणार आहे. त्यामुळे पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ होणार आहे. ८th Pay Commission कधीपासून लागू होणार? सध्या सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे पण अजुन पर्यंत कमिटीचा गठन झाला नाही, जाणकारांचे म्हणणे … Read more