सिनिअर सिटिझन्ससाठी (Senior Citizen) आनंदाची बातमी! सरकारकडून मिळत आहेत ७ विशेष सुविधा
Senior Citizen Benefits: वयाच्या ६० वर्षांनंतर बहुतेक लोकांना आपल्या आयुष्यात आर्थिक, वैद्यकीय आणि सामाजिक सहकार्याची गरज भासते. याच गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष सोयी-सुविधा लागू केल्या आहेत, ज्या त्यांचे जीवन अधिक सुलभ आणि सन्मानजनक बनवतात. जर तुमच्याही घरी वयस्कर आई-वडील किंवा आजी-आजोबा असतील, तर खालील माहिती त्यांच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरू … Read more