BMC कर्मचाऱ्यांसाठी बृहनमुंबई महानगरपालिकेचा नवा आदेश – कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन आवश्यक!
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये कार्यालयीन वेळेच्या शिस्तीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काय आहे हा नवा आदेश? महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की काही कर्मचारी कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वी 10-15 मिनिटे आधीच आपले कार्यस्थळ सोडतात आणि फेशियल बायोमेट्रिक मशीनसमोर हजेरी नोंदवण्यासाठी रांगेत उभे राहतात. ही … Read more