BMC कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी: जुलै 2025 पासून DA 58%, थकबाक़ी सोबत मिळणार पगार
मुंबई महानगरपालिका (BMC) च्या कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महागाई भत्ता (DA) दर सहा महिन्यांनी AICPI इंडेक्स (All India Consumer Price Index) च्या आधारे ठरवला जातो. नव्या आकडेवारीनुसार जुलै 2025 पासून महागाई भत्ता 55% वरून थेट 58% झाला आहे. जरी केंद्र सरकार व BMC प्रशासनाचा अधिकृत आदेश ऑक्टोबर 2025 मध्ये प्रसिद्ध … Read more