BMC कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: BMC कर्मचार्यान्चा पगारात घसघसित वाढ, थकबाक़ी सोबत मिळणार पगार

Bmc

मुंबई महानगरपालिका (BMC) कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शेवटी, 19 मे 2025 रोजी BMC प्रशासनाने महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा अधिकृत परिपत्रक जारी केला आहे. आता कर्मचाऱ्यांना जुन्या 53% च्या ऐवजी 55% महागाई भत्ता दिला जाईल. नवीन DA जानेवारी 2025 पासून लागू हा वाढलेला DA जानेवारी 2025 पासूनच लागू मानला जाईल.याचा अर्थ, जानेवारी, … Read more