BMC कर्मचाऱ्यांसाठी “शुभ्र शिधापत्रिका” अनिवार्य – BMC चा महत्त्वाचा आदेश, पालन न केल्यास होईल कारवाई
मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधीन कार्यरत असलेल्या सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आता शुभ्र शिधापत्रिका (White Ration Card) बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. महानगरपालिकेने यासंदर्भात स्पष्ट आदेश देत सर्व विभागप्रमुखांना सूचना दिली आहे की, त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कर्मचाऱ्यांनी शुभ्र शिधापत्रिका मिळवलेली असावी. हा आदेश नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा विभाग यांच्याकडून प्राप्त शासन … Read more