ANM होण्याची कारणे व आवश्यक कार्यवाही
१) नवीन कर्मचारी संकेतांक न मिळाल्यास नवीन नियुक्त कर्मचारी/कामगार यांचा कर्मचारी संकेतांक (Employee Code) उपलब्ध नसेल, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परिपत्रक क्र.प्र.ले.(को.)/संगणक/०६/दि.०३.०७.२०१९ अन्वये तातडीने कार्यवाही करावी. कर्मचारी संकेतांक उपलब्ध नसेल, तर तात्पुरत्या स्वरूपात ९९९९९९९ हा नंबर टाकून बायोमेट्रिक नोंदणी करावी. नंतर प्रत्यक्ष संकेतांक प्राप्त झाल्यावर बायोमेट्रिक विभागाशी संपर्क साधून तो अद्ययावत करावा. यामुळे कर्मचाऱ्याची उपस्थिती ग्राह्य … Read more